स्टार प्रवाहवरील सह कुटुंब सह परिवार मालिकेत अवनी-वैभवचं बाळ येणार आहे. त्यासाठी सरिता आणि सूर्या खूश आहेत. पहा त्यांच्याशी मारलेल्या खास गप्पा. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Vinay Pandey, Video Editor- Omkar Ingale.